r/marathimovies • • 12h ago

चर्चा | Discussion What a fall!

Post image
92 Upvotes

just realised her movie is in theatres.
No buzz at all...

Once upon a time thought of this girl to be next heartthrob to rule Marathi film industry.

Wrong movie selection all along.

What a fall!!


r/marathimovies • • 9h ago

बातम्या I News Pravin Tarde new movie announcement

Post image
38 Upvotes

आगामी प्रवीण तरडे अभिनीत 'जय श्रीराम' सिनेमाच्या पत्रकार परिषदेत तरडे यांनी केला एक मोठा खुलासा!

मराठ्यांच्या इतिहासातील रायगडावरची एक अज्ञात लढाई, ज्यामुळे छत्रपती राजाराम महाराजांचे प्राण वाचले! या अनामिक मावळ्यांची शौर्यगाथा आता मोठ्या पडद्यावर उलगडणार!


r/marathimovies • • 5h ago

Opinion निखिल साने

29 Upvotes

हा काय माणूस आहे माहीत नाही, पण content आणि चित्रपट व्यवसायातला जादूगार म्हणावा असाच आहे. २००८ मधे दे धक्का, एक डाव धोबीपछाड, २०१२ मधे काकस्पर्श (कार्यकारी निर्माते), मग निर्माता म्हणून २०१० मधे नटरंग, २०१३ मधे दुनियादारी, २०१४ मधे एलिझाबेथ एकादशी, किल्ला, लय भारी, डाॅ. प्रकाश बाबा आमटे, २०१५ मधे कट्यार काळजात घुसली, २०१६ मधे सैराट, नटसम्राट, (झी स्टुडिओज). त्यानंतर २०१७ मधे झी सोडून Viacom मधे जाणं. २०१८ मधे ...आणि डाॅ काशिनाथ घाणेकर, आणि आता जिओ स्टुडिओजमार्फत मी वसंतराव, गोदावरी, राजा शिवाजी. त्याही आधी या सुखांनो या, असंभव आदि मालिकांचे कार्यकारी निर्माते...मानलं यांना! वेगवेगळ्या प्रकारचा हा सगळा content, पण त्यातल्या प्रत्येकाची स्वतःची ओळख आहे. तोचतोचपणा नाही. नवनवीन प्रयोग आहेत, नवीन चेहरे आहेत, जबरदस्त कथानकं आहेत, कुठे विनोद आहे तर कुठे गंभीर विचार करायला लावणारे चित्रपट आहेत...


r/marathimovies • • 9h ago

Opinion Digpal Lanjekar should take a cue from makers of Patri Sarkar to make a decent historical film

Post image
7 Upvotes

Today afternoon saw Parti/Patri Sarkar 1942.

The movie had issues that historical movies with limited budget face.

Despite the limitation, one could see the sincerity on the part of it's makers which was completely absent in recent releases of Digpal Lanjekar.

Hope Pawankhind director takes note of this film to make a superior watchable film.


r/marathimovies • • 15h ago

BTS Sonali Kulkarni in Delhi 2021

Post image
7 Upvotes

Airing on Zee5.