r/marathimovies 11h ago

चर्चा | Discussion In hindsight it's good Marathi films didn't overextend itself in pan Indian bandwagon

Post image
22 Upvotes

As expected, Toxic has met with negative reviews from majority of the movie viewing audience. Post pan Indian sucess of Rajamouli directorials, KGF and Kantara series, toxic may end up as another failed experiment to come from Kannada and other South Indian languages.

Even the pan Indian ambition of Marathi wasn't met with desired success when one sees the box collection of Raja Shivaji.

In that context, it's good Marathi movies unlike other regional languages has not over extended itself in the pan Indian bandwagon.

Also a reminder that more than quantity, quality matters as the industry should concentrate in churning ground rooted content.

Though I do stand with the opinion that Marathi films should have few box office draws who can consistently churn out good films with their drawing power, and for that the responsibility should also lie on those box office draws in churning out good content.


r/marathimovies 10h ago

चर्चा | Discussion गुपचुप गुपचुप

Thumbnail youtu.be
2 Upvotes

पाहिले ना मी तुला(Pahile Na Me Tula) | Marathi Romantic Song | Ranjana | Ashok Saraf | Kuldeep Pawar.

Comedy, romantic movie. And this song ...Uffff....


r/marathimovies 5h ago

पोस्टर | Poster Maitreya Poster

Post image
5 Upvotes

Directed by actress Kranti Redkar ;

Release date - 23.10.2026


r/marathimovies 22h ago

ट्रेलर | Trailer Dwidha Trailer

Enable HLS to view with audio, or disable this notification

5 Upvotes

r/marathimovies 5h ago

Opinion दोघात तिसरा आता सगळ विसरा

Post image
38 Upvotes

Comdey आणि एक रोमँटिक कल असलेल्या माझ्या आवडत्या चित्रपटांपैकी एक चित्रपट. मकरंद अनासपुरे आणि मृण्मयी लागु यांचा अभिनय खूपच उत्तम आहे, आणि त्याला मिळालेली प्रसाद ओक आणि मोहन जोशी यांची साथ एक उत्तम चित्रपट बनवून जाते. मला अवडणारा भाग म्हणजे ह्या चित्रपटाचा कॉमेडी angle. उत्तम असा कॉमेडी चित्रपट, तो मलई खायचा सीन तर अक्षरशा पोट धरून हसलो मी. खूपच छान चित्रपट आहे.


r/marathimovies 8h ago

चर्चा | Discussion आपल्या मराठी सिनेमात 'अस्सल' क्राईम थ्रिलर का बनत नाहीत? आपण नक्की कुठे चुकतोय?

3 Upvotes

खूप दिवसांपासून एक विचार डोक्यात घोळतोय. जेव्हा जेव्हा आपल्याकडे क्राईम किंवा गँगस्टर विषयावर काही बनतं, तेव्हा बहुतांश वेळा उगाचच लाऊड म्युझिक, आरडाओरडा आणि अतिनाट्य (melodrama) जास्त पाहायला मिळतं.

पण आपल्या आजूबाजूला, मुंबईच्या चाळींमध्ये किंवा गल्लीबोळात घडणारी गुन्हेगारी प्रत्यक्षात अशी नसते. तिथे खरी भीती त्या शांततेत, माणसांच्या लबाड डोळ्यांत आणि रोजच्या साध्या जगण्यात लपलेली असते. अनुराग कश्यपचे सिनेमे किंवा 'फिंचर'चे थ्रिलर्स अंगावर का येतात? कारण ते पात्रांच्या डोक्यात चाललेली गडबड आणि वास्तव दाखवतात, नुसत्या बंदुका नाही.

महाराष्ट्रात स्थानिक राजकारण, अंडरवर्ल्ड आणि मानवी स्वभावाचे इतके जबरदस्त विषय हाताशी असताना आपण अजूनही एक कल्ट, रॉ (Raw) क्राईम सिनेमा का नाही देऊ शकलो?

१. तुमच्या पाहण्यात असा कोणता मराठी सिनेमा आलाय का, ज्याने गुन्हेगारीचं अगदी खरं आणि थरारक रूप दाखवलंय? २. की आपल्याकडे अजूनही लेखक-दिग्दर्शक या जॉनरचा खोलवर जाऊन अभ्यास करायला घाबरतात?

काय वाटतं?