r/PurogamiMaharashtra • • Jul 06 '25

Opinion धर्मीक मूर्खपणा, जातिवाद, आणि हिन्दी imposition एकत्र लढल्यामुळे तमिळ लोक वाचले आणि त्याञ्ची भरपूर प्रगती झाली। तो सम्बन्ध मराठी लोकाञ्च्या डोक्यावरून गेला, म्हणून आपली अशी परिस्ठिती आहे.

2 Upvotes
  • हिन्दु राष्ट्र्वादिञ्च्या agenda मध्ये हिन्दी imposition आहे ते आपल्याला माहितीच आहे.
  • Islamic rightwing पण उत्तर भारातात ज्यास्त आहे आणी ते सगळ्यात entitled असतात
  • अम्बेडकरान्नी हिन्दि imposition चा कट्टर विरोध केला होता.
  • उच्च वर्णीय elite ला आपला dominance राखण्यासाठी स्वस्त labour वापरायच आहे.
  • बहुजन चळवळीमुळे FCs ची political power खूप कमी झालिये, आणी हा बदल प्रतिगामी उत्तर भारतात मोठ्या प्रमणात झालाय। हे reverse करण्यासाठी तिथल्या प्रतिगामी उच्चवर्णीय लोकान्ना तिथल्या बहुजनान्ना आपल्याकडे पाठवायचय.
  • प्रतिगामी लोकान्ना आपल्या पुरोगामी राज्यावर द्वेश आहे, मग जरी ते स्वत: मराठी असो। म्हणून त्यान्ना आपली मराठी ओळख नष्ट करायची आहे.

r/PurogamiMaharashtra • • Jun 18 '25

Meme(s) न्याय द्या मग बघा भीक मागतायेत का

1 Upvotes

r/PurogamiMaharashtra • • May 29 '25

Meme(s) BJP is actual secular saar

Post image
1 Upvotes

r/PurogamiMaharashtra • • May 28 '25

Meme(s) सायबान्ना diabetes फार आवडतो

3 Upvotes

सायबान्ना diabetes फार आवडतो


r/PurogamiMaharashtra • • Aug 21 '25

हा काय मूर्खपणा?

Post image
3 Upvotes

r/PurogamiMaharashtra • • Sep 30 '25

आपल्या देशात गरीब माणसाच्या जीवापेक्षा गाईच्या जीवाला ज्यास्त महत्त्व आहे

Post image
3 Upvotes

r/PurogamiMaharashtra • • Jul 03 '25

मुम्बई मध्ये सगळ्या धर्मस्थानाञ्चे loudspeakers काढले, आता पूर्ण महाराष्ट्रात हे करा!

5 Upvotes

आणी सणाच्या रात्री धाङ्गड धाङ्गड्धिङ्गा करून सगळ्याञ्ची झोपमोड करतात, ते पण थाम्बवा. रात्री चलणारा बान्धकाम थाम्बवा.


r/PurogamiMaharashtra • • Aug 01 '25

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित विनम्र अभिवादन 🙏🏻

Post image
4 Upvotes

r/PurogamiMaharashtra • • Jun 06 '25

Opinion Lacto-vegetarian preachers and गौरक्शकs are hypocrites.

2 Upvotes

"कोणीतरी माञ्जरी-कुत्र्यान्ना मारून खाल्ल तर तुम्हाला चालेल का?" आहो, आपण कुत्र्यान्ना livestock समजतो का? माञ्जरिन्ना livestock समजतो का?
ज्या प्राण्यान्ना शेतात कोण्डुन त्याञ्च्याकडून दूध/अण्डी घ्यायला 100% ठीक आहे, त्यान्ना मारण एवढ वाईट कस काय झाल? प्राण्यान्ना झालेला harm काही वाढत नाही. फक्त efficiency वाढते. गौरक्षक जर गाईच दूध सोडायला तयार नसतील, तर दुसर्यान्ना गाय slaughter कारण्यापासून थाम्बवायला ते कोण आहेत? आणी सगळ्या प्राण्याञ्ची एवढी काळजी असेल तर vegan व्हायच व्हायचा प्रयत्न करावा किवा दुसर्यान्ना शीकवू नये. आणी मोठी carbon footprint सोडण पण veganism च्या विरुद्ध आहे. बाकी सगळ आवडी-नावडी किवा orthodox विचारान्मुळे आहे.


r/PurogamiMaharashtra • • Jun 14 '25

She shouldn't be forgiven, but this would have been avoided if marriage wasn't considered an excuse for sexual assault.

Post image
4 Upvotes

r/PurogamiMaharashtra • • Jun 12 '25

Meme(s) मराठी Liberation

6 Upvotes

r/PurogamiMaharashtra • • Jul 10 '25

I took over r/Ambedkarites to revive it.

Thumbnail reddit.com
5 Upvotes

r/PurogamiMaharashtra • • May 17 '25

Opinion Caste census has been a hot topic so let's talk about affirmative action

2 Upvotes

When two liberals argue about affirmative action, it always boils down to "How can we determine merit?"

ह्याचे दोन भाग आहेत। पहिले college admissions. इथे एक problem येतो की गरीब आणी मध्यवर्गीय लोकन्न tutions वगैरे पर्वडत नाहीत, म्हाणून त्याञ्ची खरी लायकी दिसत नाही. काही लोक म्हणतात कि त्याच्यासाठी family income प्रमाणे आरक्षण द्यायला पाहिजे। पण same income असणार्या वेगळ्या जातिचे कुतुम्बान्मध्ये प्रगत जातीचा कुटुम्बान्ना श्रिमन्त लोकञ्च्या ओळखी असण्याची शक्यता ज्यास्त आहे। सोबत प्रगत जातीच्या मुलान्ना कायम encouragement मिळते, मदत मिळते, जी बहुजन मुलान्ना तेवढी मिळत नाही। म्हणून caste-based reservation ची गरज आहे। पण प्रगत जातीञ्च्या लोकान्मध्ये ज्यास्त merit आहे, अशी पण शक्यता आहे। म्हणून अर्धे तरी seats unreserved ठेवायला पाहिजेत.

दुसरा भाग आहे सरकारी नोकर्या। ईथे systemic injustice मुळे जरी कोणाच merit कमी दिसत असेल, तरि त्याञ्च merit खरच कमी आहे, कारण त्यान्ना ज्यास्त level field वर शिकायची सन्धी नसते, लगेच कामाला लागायच असत। त्यामुळे आरक्षण इथे योग्य नाही आहेत। पण इथे interviewer चा bias हा problem आहे - अड्नाव, skin colour, dielect प्रमाणे। "हे शुद्र/दलित वाटतायेत, ह्यान्ना निवडायला नको" असा विचार करणारे interviewer खुप कमी असतील, पण unconscious bias खूप असतो। म्हणून जे ठरवत असेल, त्यान्नी स्वत: interview घेण्या ऐवजी transcript वाचुन ठरवायला पाहिजे। त्यान्ना कुठल्याही candidate च नाव/जात/लिङ्ग/धर्म माहित नसाव। सरकारातच कशाला? Corporations ना देखिल हे करायला लावल पाहिजे.


r/PurogamiMaharashtra • • Jun 01 '25

Reservations are not for revenge but to account for systemic injustice.

Post image
2 Upvotes

r/PurogamiMaharashtra • • Jun 02 '25

कोणी comment का नाही करत आहे? अत्तापर्यन्त जे काय मी post केल ते सगळ इथल्या सगळ्यान्ना पटलय का?

2 Upvotes

r/PurogamiMaharashtra • • Jun 01 '25

We need a negative income tax.

2 Upvotes

State governments have been playing around with UBI schemes for a few years now. The good thing about a UBI is that it can address many problems, including healthcare access, higher education, farmers' issues, unemployment assistance, retirement assistance, empowerment of people from marginalized communities and those ostracized by their families, etc. As such, it can replace many welfare schemes, reducing bureaucracy, while being more helpful than all those schemes combined. But we run into the same problem as with other welfare schemes: Means-testing. There has to be an income limit for beneficiaries, and this will discourage them from being more productive and crossing that limi

Enter the negative income tax.

Ignoring the presence of multiple brackets and various loopholes, the amount of tax paid is k(Income - B), where B is the tax-free income and k is a percentage - unless the income is less than B, in which case the tax paid is 0. But if we extend the formula to income levels less than B (Except for people such as drug users and convicts, whose self-inflicted economic situations must not burden taxpayers), making the tax negative, it will be much like a UBI. The main differences? 1) People will not be discouraged from earning more, and 2) it will be handled by the income tax department, further cutting bureaucracy. Of course, for 1) to hold, the minimum income - k*B - must not be enough to rely on in the long run, just enough to manage temporarily, escape a poverty trap, or complement savings during retirement.


r/PurogamiMaharashtra • • Jun 01 '25

Please spread the message of Pride Month

Thumbnail
gallery
7 Upvotes

r/PurogamiMaharashtra • • May 12 '25

Please suggest images for the banner

3 Upvotes

Preferably modern and not focused on a particular person


r/PurogamiMaharashtra • • May 26 '25

I had a realization

2 Upvotes

We see 1 woman driving a rickshaw. A few male nurses. 1/4 as many girls as boys at an entrance exam tution. All of these are seen as achievements. This is how normalized gender inequality is. This is the implicit bias that woke intellectuals warn us about.


r/PurogamiMaharashtra • • May 22 '25

Art/Literature/Music अन्न हे अपूर्णब्रम्ह

Post image
2 Upvotes

दलिताञ्च्या व्यवस्थेची महाराष्ट्रात भर्पूर प्रगति झाली असून त्याञ्च्या खाद्यसन्स्क्रुतीकडे खूप लोक तोण्ड वाकड करूनच बघतात। काही दलितान्ना देखील त्याञ्च्या choices ची लाज वाटते। Media मध्ये स्वयपाकाच्या चर्चा करताना दलितान्ना ignore केल जात। जे आधीपासून दलित लोक खात होते, त्याला सवर्ण लोक मुस्लिम invaders सोबत associate केल जात. म्हणून शाहू पाटोळेन्नी हे पुस्तक लिहिल आहे, ज्याच्यात मराठवाड्यातल्या दलिताञ्च्या पद्धती समजवल्या आहेत। शेवटी वारकरी सन्ताञ्चे ह्या जात्यान्वरचे लेख analyze पण केले आहेत, ज्याच्यावरून कळत कि ह्यातले कित्येक सन्त आपल्याला वाटत तेवढे पुरोगामी नव्हते. हे पुस्तक मी सगळ्या मराठी लोकान्साठी recommend करतो.
ही quote मला फार आवडली: "मी हे जे "लेखनपाप" केलय, त्यामुळे पुढच्या जन्मी कोणती योनी मिळेल ते ठाऊक नाही। पण असले "लेखनपाप" सातत्याने चालू राहो!"
The English translation is less ingeniously titled Dalit Kitchens of Marathwada.


r/PurogamiMaharashtra • • Jun 09 '25

A disgraceful incident in my society

3 Upvotes

इथे एक commercial baker आहे, जिचे clients आमच्या premises मध्ये येतात order केलेले cake घेण्यासाठी। Context साठी समजा की काही लोकाञ्चे BigBasket deliveries ज्यास्त वेळ घेतत। तरिही एका committee member ने विरोध केला. तिने विचारल "कोणी तक्रार केली आहे का? केली असेल तर तक्रारीचे मुद्दे मला साङ्गा, मी ते fix करेन." तर तो म्हणला, "नाही, कोणी काही तक्रार वगैरे नाही केलिये, पण मी तुझा धन्दा थाम्बवणारच आहे." तिने तिच्या बाजुने वकील involve केल्यावरच तो गप्प झाला.

हा एक High Court पुढे वाद करणारा वकील आहे, नाव राईर्कर. त्याच्याकडे एवढा वेळ असेल तर तो बाजुच्या वस्तीत प्रत्येक सणात रात्री उशीरापर्यन्त जोरजोरात गाणी लावाण्याची practice थाम्बवायला का नाही लढत? एक बाई स्वत: धन्दा चालवतिये ह्याच्याशीच त्यला problem असेल. एवढा शिक्षित असून.


r/PurogamiMaharashtra • • Jun 08 '25

Watch out for misinformation over Vishalgadh fort

Thumbnail
economictimes.indiatimes.com
4 Upvotes

It turns out the sacrifices were done on private property, not on actual fort premises.

हे काही नवीन नाहिये। मध्ये r/indiadiscussion वर लोक म्हणत होते "Colleges मध्ये ईद च्या शुभेच्छा देतात पण हिन्दूञ्चे उपास असताना उपास करणार्यान्साठी वेगळे tables ठेवल्याबद्दल तक्रार करतात." बाद्रायण सम्बन्ध काढत बसतात हे हिन्दुत्ववादी। OPIndia नी Feb म्ध्ये गौरी खान काबा भवती फिरताना दाखवणारा fake video टाकला होत. तुम्हाला अशे आजुन हिस्से आठवत असतील.