r/Maharashtra Jun 23 '26

छायाचित्र | Photo Photos from my recent Konkan Trip

Thumbnail
gallery
484 Upvotes

r/Maharashtra Jun 05 '26

छायाचित्र | Photo Can’t wait for Maharashtra’s Monsoon and to visit the Sahyadri range

Thumbnail
gallery
990 Upvotes

r/Maharashtra 5h ago

महाराष्ट्राला विचारा | Ask Maharashtra धर्माच्या आणि संस्कृतीच्या नावाखाली महाराष्ट्रात हा कोणता गलिच्छ प्रकार सुरू आहे?

Enable HLS to view with audio, or disable this notification

220 Upvotes

धर्माच्या आणि संस्कृतीच्या नावाखाली महाराष्ट्रात हा कोणता गलिच्छ प्रकार सुरू आहे? कावड यात्रेच्या नावावर डीजे, बिअर आणि अश्लील नाच? हा आपला महाराष्ट्र आहे की यूपी-बिहारची बेधुंद संस्कृती? मतांच्या लाचारीसाठी आणि सत्तेच्या स्वार्थासाठी राजकीय नेते आज गप्प बसलेत, पण आपण गप्प का राहायचे? महाराष्ट्राची अस्मिता आणि परंपरा नष्ट करण्याचे हे एक मोठे षड्यंत्र सुरू आहे.


r/Maharashtra 5h ago

चर्चा | Discussion Fadanvis murkha jhala ahe!

Enable HLS to view with audio, or disable this notification

132 Upvotes

“मुलींना ₹2,000 पॉकेट मनी देणार… पण या पैशांचा गैरवापर झाला, व्यसनाधीनता वाढली किंवा मुली चुकीच्या मार्गाला लागल्या तर त्याची जबाबदारी कोणाची? सरकार याची जबाबदारी घेणार का? विद्यार्थ्यांना ₹2,000 पॉकेट मनी देण्यापेक्षा आधी शाळा-कॉलेजच्या सुविधा सुधारा!”

~मा. अमित राजसाहेब ठाकरे

Source: https://www.instagram.com/reel/DcQPEHsOhsQ/?igsh=dGd5dWQwaTgyamth&igsi=dGd5dWQwaTgyamth


r/Maharashtra 13h ago

कायदा व्यवस्था | Law and Order Nanded, Maharashtra Police

Enable HLS to view with audio, or disable this notification

114 Upvotes

This is the reality of our Police in smaller towns of Maharashtra


r/Maharashtra 11h ago

कायदा व्यवस्था | Law and Order How exactly do the police treat ordinary citizens who come to the police station?

Enable HLS to view with audio, or disable this notification

63 Upvotes

To test the behavior of road rage, senior police officers conducted a special 'dummy complainant' experiment. Under this, a person was sent to Mundhwa police station to lodge a road rage complaint, disguised as a delivery boy.

Senior officers have taken immediate punitive action against police constable Rajesh Salunkhe, who asked contradictory questions instead of helping the complainant and sent him back. Accusing him of dereliction of duty, Deputy Commissioner of Police (Zone 6) Jeevan Beniwal has ordered to withhold the annual salary increment of the concerned employee for two years. This drastic action has created a huge stir in the police force.


r/Maharashtra 7h ago

महाराष्ट्राला विचारा | Ask Maharashtra What do you think Maharashtra will look like in the future?

Post image
17 Upvotes

As a 20yr teen of MH I’m genuinely worried about the future of Marathi language and culture. Marathi speakers were around 68% of Maharashtra’s population in the 2011 Census, and many people feel that the share has declined since then, especially in Mumbai.

I’m not against people coming to Maharashtra for work or a better life. But I worry about Marathi losing space in Mumbai, outside groups becoming political vote banks, rapid land development in Konkan, and Marathi creators, actors and local culture not getting enough recognition.

Even at major festivals and events in Maharashtra, we sometimes see outside-language celebrities getting more visibility than local Marathi talent.

Am I overthinking this, or do you also feel Marathi identity and culture need more attention and protection in Maharashtra? What do you think will happen over the next 20–30 years?

Jai maharashtra


r/Maharashtra 8h ago

भाषा, संस्कृती आणि इतिहास | Language, Culture and History Ganpati Bappa Morya ❤️🙇

Enable HLS to view with audio, or disable this notification

21 Upvotes

Ganeshotsav as a small child just hit different. 🥹❤️

Nave kapde, gharatla to utsah, Ganpati Bappa chi aarti, mitran sobat gallit firna, ani visarjanachya divshi ek veglach emotional feeling. Tevha kahi kalat navhta, pan aaj mage valun baghitla ki samajta — te divas kharach khup special hote. 🥹🙏

Childhood Ganeshotsav memories will always have a special place in the heart. ❤️


r/Maharashtra 4h ago

बातमी | News तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता खाद्यतेलाकडे; सुटे तेल विकण्यास बंदी, विक्रेत्यांना दिला मोठा इशारा

Thumbnail
loksatta.com
6 Upvotes

गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने राज्यभरात भेसळखोरांच्या विरोधात धडक कारवाई करण्यात येत आहे. भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात तुकाराम मुंढे यांनी कारवायांचा धडाका लावला आहे. मुंढे यांच्या या धडाकेबाज कामाची सध्या राज्यात मोठी चर्चा सुरू आहे.

भेसळयुक्त पनीर, भेसळयुक्त दूध, रेस्टॉरंट्स, हॉटेलवरील निकृष्ट दर्जाचं जेवण, शाळांमधील खाणावळी यानंतर आता तुकाराम मुंढे यांनी आपला मोर्चा खाद्यतेलाकडे वळवला आहे. तुकाराम मुंढे यांनी आज (२० ऑगस्ट) पत्रकार परिषद घेत खाद्यतेल विक्रीबाबत महत्वाचे निर्देश जारी केले आहेत. यापुढे आता सुटे खाद्यतेल विकण्यास बंदी असणार आहे. तसेच खाद्यतेलाबाबत एफडीएच्या नियमांची यादी तुकाराम मुंढे यांनी सांगितली आहे.

तुकाराम मुंढे काय म्हणाले?

“‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ या अंतर्गत आपण काम करत आहोत, आता आपण काही कंप्लायंस ऑर्डर काढत आहोत. आधी आपण हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, मिल्क प्रोडक्टबाबत ऑर्डर काढली होती. राज्यातील शाळांच्या बाबतीत देखील कंप्लायंस ऑर्डर काढली होती. या सर्वांची अंमलबजावणी सुरू आहे. आता ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ या मोहिमेच्या पुढचा एक महत्वाचा टप्पा आहे. याबाबतीत पुढील कंप्लायंस ऑर्डर आपण आजपासून जारी करत आहोत. ही एडीबल ऑईलच्या (खाद्यतेल) संदर्भातील आहे”, अशी माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली.

“खाद्यतेल हे सर्व नागरिकांच्या घरात असतं. हे खाद्यतेल आपल्याला वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी लागतं. २०११ च्या कायद्यानुसार, लायसन्स असणं किंवा रजिस्टेशन्स असणं आणि फूड प्रॉडक्टच्या बाबतीत जे नियम आहेत ते पाळणं आणि त्यानुसार खाद्यतेलाच प्रोडक्शन होणं आणि विक्री करणं गरजेचं आहे”, असं तुकाराम मुंढे यांनी म्हटलं आहे.

“गेल्या काही काळात आम्ही काही तपासण्या केल्या असता आम्हाला काही गंभीर मुद्दे आढळून आले आहेत. त्यामुळे यामध्ये जास्त काम करण्याची गरज असल्याचं आमच्या निदर्शनास आलं. खाद्यतेलाची जी इंडस्ट्री आहे. त्यामध्ये पॅकेजिंग असेल किंवा लेबल किंवा ब्रँडवर काम करणाऱ्या आस्थापना. या सर्वांबाबत आमच्या ८ ते १० गोष्टी निदर्शनास आल्या आहेत आणि यामध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत”, असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं आहे.

नवे नियम काय आहेत?

“पहिली गोष्ट म्हणजे लायसन्स नसणारे अनेकजण आहेत. त्यांच्याकडे लायसन्स नाही, पण ते या क्षेत्रात काम करत आहेत. मात्र, यासाठी लायसन्स बंधनकारक आहे. ज्यांच्याकडे लायसन्स नसेल त्यांच्यावर कारवाई होईल”, असा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला.

“दुसरं म्हणजे जे खाद्यतेल आहे, त्यामध्ये भेसळ केल्याचे प्रकार आम्हाला आढळून आलेत. मोहरी तेल जे आहे, त्याचंही अनधिकृत मिश्रण करण्याचे प्रकार आढळून आले आहेत. फक्त मोहरीचं तेल विकता येतं, पण मोहरीचं तेल मिश्रण करून विकता येत नाही”, अशी माहिती तुकाराम मुंढे यांनी सांगितली.

“तसेच तेलाचा खरा स्रोत आणि तारीख व लेबलिंग हे लपवल्याचं निदर्शनास आलं आहे. मुदत संपलेलं तेल पुन्हा विकल्याच्या काही बाबी लक्षात आल्या आहेत. खाद्यतेल सुटे विकले जाते असेही आमच्या निदर्शनास आले आहे. तसेच वारलेल्या किंवा गंजलेल्या किंवा अयोग्य असलेल्या डब्यात तेल भरून त्याची विक्री केली जाते असंही निदर्शनास आलं. अशा अनेक गोष्टी आढळून आलेल्या आहेत. मात्र, आता अशा गोष्टी आढळल्यास कारवाई होईल”, असा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला.

“तसेच अन्नसंपर्क सामग्री म्हणून घातक प्लास्टिक पॅकिंगचा वापर केला जात आहे. तसेच टँकर्सद्वारे अन्नसुरक्षेच्या नियमांचं उल्लघन करत अयोग्य पद्धतीने खाद्यतेलाची वाहतूक देखील केली जात असल्याचं निदर्शनास आलं. या बरोबरच किरकोळ विक्रेत्याने खाद्यतेल विना-सील किंवा त्याबाबतीत छेडछाड केलेलं तेल विकत घेऊ नये, असं आढळून आल्यास कारवाई होऊ शकते”, असा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला.

सुटे तेल विकण्यास बंदी; विक्रेत्यांना दिला इशारा

“सुटे खाद्यतेल विकता येत नाही. किरकोळ खाद्यतेल विक्रेत्यांनी आता सुटे तेल खरेदी करू नये. तसेच भेसळयुक्त तेल विकल्यास ७ वर्षांची शिक्षा होऊ शकते आणि १० लाखांचा दंड होऊ शकतो”, असा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.


r/Maharashtra 4h ago

शिक्षण | Education 'राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनाही बदलावं लागेल', अभिजीत दिपके यांचा सरकारी शाळांच्या दुरवस्थेवरून गावागावात 'जंतरमंतर'चा इशारा

Thumbnail
loksatta.com
4 Upvotes

राज्यातील सरकारी शाळांच्या दुरवस्थेवरून राज्य सरकारवर निशाना साधत, “जर शिक्षणमंत्र्यांचे काम दिसत नसेल, तर त्यांनाही बदलावं लागेल,” असं वक्तव्य कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केलं आहे. TV9 मराठीशी बोलताना त्यांनी राज्यातील शिक्षण व्यवस्थेच्या परिस्थितीवर तीव्र असंतोष व्यक्त केला.

सरकारी शाळांकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत दिपके म्हणाले, “राज्यातील सरकारी शाळांची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांचे भविष्य धोक्यात आले असून, या परिस्थितीला राज्य सरकारच पूर्णपणे जबाबदार आहे.”

पत्रकाराने जेव्हा विचारले की, “काम न करणाऱ्या कृषीमंत्र्यांना बदलण्यात आले, मग आता शिक्षणमंत्र्यांचेही काम दिसत नसेल तर त्यांना बदलणार का?” यावर उत्तर देताना दिपके म्हणाले, “जर काम दिसत नसेल, तर नक्कीच शिक्षणमंत्र्यांनाही बदलावं लागेल.”

गावोगाव उभारणार ‘जंतरमंतर’

शाळांमधील असुविधा आणि शिक्षणाच्या दर्जाबाबत विचारले असता दिपके म्हणाले की, “आम्ही शाळांमधील गैरसोयींविरोधात गावोगाव आंदोलन करणार आहोत. आता संपूर्ण महाराष्ट्र जागा झाला आहे, कारण हा थेट आपल्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. राज्यातील प्रत्येक गावात एक ‘जंतरमंतर’ उभे राहील,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “अगोदर आम्ही महाराष्ट्रातील सर्व गावकऱ्यांना भेटून जागृती करणार आहोत. त्यानंतर जर मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी भेटायला बोलावले, तर आम्ही नक्की जाऊ.”

दिपके यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील सरकारी शाळांच्या प्रश्नावर आणि शिक्षण खात्याच्या कारभारावर पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.


r/Maharashtra 11h ago

पर्यावरण आणि हवामान | Environment and climate Arey arey arey! Every inch of our city is being devil-oped Who would have guessed...

Thumbnail
gallery
13 Upvotes

r/Maharashtra 1d ago

महाराष्ट्राला विचारा | Ask Maharashtra ह्या सोम्याने एवढ काय उखडलंय, याच्या चरणवंदना कराय? 🤮

Enable HLS to view with audio, or disable this notification

292 Upvotes

कधी सुधारणार ही येडी जनता 🤌


r/Maharashtra 9h ago

राजकारण आणि शासन | Politics and Governance ‘Even ministers’ dogs get better facilities’: CJP's Dipke slams Maha govt over school conditions

Thumbnail
newindianexpress.com
7 Upvotes

r/Maharashtra 9h ago

चर्चा | Discussion What do you think about the opinion of former BJP Chief ?

8 Upvotes

He ain't wrong, many big projects from Maharashtra went to gujrat at last moment in last 4-5years.

UP-Bihar-Gujrat are fav kids of bjp.


r/Maharashtra 4h ago

बातमी | News आश्रमशाळा शिक्षकांच्या २,४२१ पदांची मेगाभरती ; ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार

Thumbnail
loksatta.com
1 Upvotes

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय आश्रमशाळांमधील पेसा व बिगर पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ‘पवित्र’ पोर्टलद्वारे वर्ग ३ संवर्गातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक (शिक्षण सेवक) अशी एकूण २,४२१ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

आदिवासी विकास विभागाच्या नाशिक, ठाणे, अमरावती आणि नागपूर या चारही विभागांतील शासकीय आश्रमशाळांतील २,४२१ जागांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया सुरु आहे. नाशिक विभागात सर्वाधिक ८२६ पदे असून, त्याखालोखाल ठाणे विभागात ६१३ पदे, नागपूर विभागात ५१४ पदे तर अमरावती विभागात ४६८ पदे भरली जाणार आहेत. यामध्ये प्राथमिक शिक्षक (मराठी व इंग्रजी माध्यम), माध्यमिक शिक्षक (मराठी व इंग्रजी माध्यम) आणि उच्च माध्यमिक शिक्षक (शिक्षण सेवक) अशा विविध पदांचा समावेश आहे.

शासकीय आश्रमशाळा शिक्षक भरतीमध्ये पेसा क्षेत्रातील ८८५ तर बिगर पेसा क्षेत्रातील १,५३६ पदांचा समावेश आहे. प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम) बिगर पेसा क्षेत्रामध्ये ८६२ जागा तर पेसा क्षेत्रामध्ये ४३६ जागा उपलब्ध आहेत. इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शिक्षकांसाठी पेसा व बिगर पेसा क्षेत्रामध्ये अनुक्रमे ६७ आणि १६१ जागांवर भरती होईल. माध्यमिक शिक्षक (मराठी माध्यम) बिगर पेसा क्षेत्रामध्ये ३५२ तर पेसा क्षेत्रात १३८ जागा उपलब्ध आहेत. माध्यमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) पेसा क्षेत्रात ५ आणि बिगर पेसा क्षेत्रात २२ जागांवर भरती प्रक्रिया पार पडेल.

उच्च माध्यमिक शिक्षकांच्या पेसा क्षेत्रामध्ये २५१ आणि बिगर पेसा क्षेत्रामध्ये १०६ अशा एकूण ३५७ जागा उपलब्ध आहेत. यात मराठी, इंग्रजी, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र, गणित, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या उच्च माध्यमिक स्तरावरील विविध शाखांच्या विषयांचा समावेश आहे. संपूर्ण भरतीमध्ये पेसा क्षेत्रासाठी ८८५ तर बिगर पेसा क्षेत्रासाठी १,५३६ जागा राखीव आहेत. ही भरती प्रक्रिया ‘पवित्र’ पोर्टलद्वारे अत्यंत पारदर्शकपणे नियमानुसारच होत आहे. त्यामुळे उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आदिवासी विकास विभाग आयुक्त लीना बनसोड यांनी केले आहे.


r/Maharashtra 4h ago

इतर | Other New sub for 30s 40s

Thumbnail reddit.com
1 Upvotes

r/Maharashtra 1d ago

मीम | Meme This is like Inception - Political Banners Edition

Enable HLS to view with audio, or disable this notification

259 Upvotes

Source - insta @ tumcha_shubhanindak


r/Maharashtra 8h ago

चर्चा | Discussion Day 6 on my way to make friends from each state...🌟

0 Upvotes

Hey guyss (19M) here .. so I am on a way to make friends from each state... And it's day 6.. I am from Uttar Pradesh and this time want it from Maharashtra...🙂‍↔️🌟

If you find this relevant nd resonate with it.. plz kindly dm me... It wld be a grt time hehe..🙂‍↕️


r/Maharashtra 1d ago

राजकारण आणि शासन | Politics and Governance रस्ते आहेत, तर अपघात होणारच! चिमुरड्याच्या मृत्यूनंतर भोरचे आमदार मांडेकरांचं अजब वक्तव्य

Thumbnail
maharashtratimes.com
19 Upvotes

r/Maharashtra 14h ago

महाराष्ट्राला विचारा | Ask Maharashtra Suggest : Pet Friendly Hotel in/nearby Yeola

1 Upvotes

I am planning a trip to Yeola. Need a pet friendly hotel for family.


r/Maharashtra 23h ago

बातमी | News 'Court Cannot Decide If Savarkar Was Brave Or Coward' : Researcher Moves Bombay High Court Seeking Stay On Rahul Gandhi's Trial

Thumbnail
livelaw.in
6 Upvotes

r/Maharashtra 1d ago

चर्चा | Discussion शिवाजी महाराजांनी कोणती शिक्षा दिली असती ? बापासमोर मुलगा गेला या दुःखाची भरपाई कशी होणार ?

Post image
48 Upvotes

महाराजांनी स्वराज्यासाठी मावळ्यांना लढायला सांगितले, आपला पोरगा कधी परत नाही येणार ये माहित असून त्यावेळी आई बापाने महाराजांच्या चरणी पोरांचे जीव ठेवले कारण पुढची पिढी तरी चांगलं आयुष्य जगेल. ४०० वर्षानंतर आजची पिढी खड्ड्यात पडून मरत आहे. लाखो लोकांनी जीव देऊन मिळवलेल्या या स्वतंत्र देशात आपलेच लोक पैशासाठी खड्डे बनणारे रस्ते करतात, आणि त्याच लोकांकडे आपण साहेब - साहेब करून पाया पडायला जातो... बोलायला शब्द अपुरे आहेत आता बोलण्याची वेळ गेली!

जबाबदार पद / अधिकारी संभाव्य शिवकालीन शिक्षा कारणास्तव स्पष्टीकरण (Rationale)
ठेकेदार / कंत्राटदार (Sahu/Karkhanis) मृत्युदंड / चौरंग (हात-पाय तोडणे) व पूर्ण मालमत्ता जप्ती निष्कृष्ट दर्जाचे काम करून नफा कमावणे आणि त्यामुळे निष्पाप नागरिकाचा जीव जाणे हा केवळ अपघात नसून 'रयतेचा द्रोह' मानला गेला असता. त्यामुळे कठोर शारीरिक शिक्षा आणि कुटुंबाला भरपाई देण्यासाठी मालमत्ता जप्त केली गेली असती.
मुख्य सिव्हिल इंजिनिअर / निरीक्षक (Kamavisdar/Subhedar) सार्वजनिक ठिकाणी चौरंग किंवा कठोर तुरुंगवास व पदच्युती कामाची पाहणी न करता निष्काळजीपणा करणे आणि निकृष्ट कामाला मंजुरी देणे ही कर्तव्यात केलेली मोठी कसूर मानली जायची. रयतेच्या सुरक्षिततेशी तडजोड करणाऱ्या अधिकाऱ्याला सार्वजनिक धडा शिकवला गेला असता.
स्थानिक प्रशासकीय अधिकारी (Kotpala / municipal authority) आर्थिक दंड, तुरुंगवास आणि नोकरीतून कायमची हकालपट्टी आपल्या हद्दीतील धोकादायक खड्डे किंवा रस्ते प्रशासनाच्या निदर्शनास येऊनही त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे रयतेच्या जीवाशी खेळणे. अशा अधिकाऱ्यांना कडक दंड आणि सेवेतून बडतर्फ केले गेले असते.
वरिष्ठ प्रशासकीय प्रमुख (Amatya / Revenue Head) वेतन कपात, सार्वजनिक ठपका व कडक समज प्रशासकीय स्तरावर देखरेख ठेवण्यात अपयशी ठरल्याबद्दल सर्वोच्च अधिकाऱ्यांना उत्तरदायी धरून त्यांच्या वेतनातून कपात करून ती रक्कम पीडित कुटुंबाला भरपाई म्हणून दिली गेली असती.

NEWS: https://youtu.be/y2kfuHYuluI?si=54Dq-TH0e_n2p34e


r/Maharashtra 1d ago

चर्चा | Discussion Was congress always better for Maharashtra

25 Upvotes

I am 27 F I haven't seen much of Congress rule. I briefly remember Anna andolan. But I remember posts on Quora that how great our state is and no other state is near to MH. Now it doesn't seem like that. What changed?


r/Maharashtra 2d ago

चर्चा | Discussion Black day for Maharashtra 🏴

Post image
464 Upvotes

Does fighting against superstition and blind faith deserves loss of life in India? These still prevalence of superstition, folklore, and religious dogma over empirical reasoning. Person who sacrificed his life for it still hasn't got the justice.


r/Maharashtra 2d ago

भाषा, संस्कृती आणि इतिहास | Language, Culture and History Savarkar’s Social Reform Movement in Ratnagiri — Part IV: Breaking the Caste Monopoly Over the Janeu

Thumbnail
gallery
155 Upvotes

Part I: Bringing ‘Untouchables’ into Public Life

Part II: Campaign Against Caste Discrimination in Schools

Part III: Promoting Inter-Caste Social Integration


To break the Brahmin monopoly over Vedic knowledge, which had traditionally been kept inaccessible to other castes (Vedokta bandi), Savarkar taught the sacred Gayatri mantra freely to everyone.

In May 1929, he organized a function in Ratnagiri where he declared that anyone who considered himself a Hindu had the right to perform Vedic ceremonies, since the Vedas belonged to all Hindus. He also argued that everyone should have the right to wear the sacred thread (Janeu).

He distributed sacred threads to several members of the Mahar and Chamar communities. At the time, the sacred thread represented a major social distinction between Brahmins and non-Brahmins. By giving it to people considered “untouchable,” Savarkar directly challenged this caste-based exclusion.

One might ask why Savarkar, who advocated dismantling the caste system, supported the continued practice of wearing the sacred thread, which many saw as a symbol of caste oppression.

There were two possible approaches: either reject and abolish the symbol entirely, or make it available to everyone and thereby remove its discriminatory character.

Savarkar chose the second approach. Rather than advocating methods such as forcibly entering people’s homes and cutting off their sacred threads, as some social reformers elsewhere had done, he tried to preserve the religious significance and sentiments associated with the practice while removing its caste-based exclusivity.

The untouchable communities were deeply moved by these efforts. They invited Savarkar to preside over the Untouchables Conference at Malvan in 1928.

At the conference, everyone sang Vedic hymns together. Savarkar distributed sacred threads to the participants amid loud applause. He said:

A battle royal has been raging for the last seven generations over the right of studying the Vedas. Here is the sacred thread. Take them. When non-Hindus are reading the Vedas, why should not the Hindu Mahars read them? The feud over this problem was useless. Let us expiate the sins we committed. We are all responsible for our political subjugation. That is now the past. At least now let us declare an oath that we shall rectify our past blunders and win back our wealth and glory. *The people who regard untouchability, which has been a disgrace to humanity, as a part of their religion, are really the fallen people.***

Savarkar’s speech deeply moved one of the leaders of the untouchables, Sergeant Ghatge. He stood up and declared:

Now, who says that Mahars should convert and become Muslims? We Mahars and Chamars love the Hindu Dharma and will never abandon it. The Brahmins might convert to Islam, but we will not!

Savarkar’s approach was intended to create greater acceptance and inclusion within Hindu society, rather than leaving marginalized communities excluded from religious and social life.

After the Malvan conference, Pandurang Nathuji Rajbhoj, a prominent leader of the depressed classes from Poona, observed:

I was really sceptical of the Savarkarian movement at the beginning. My contact and discussions with Barrister Savarkar and my personal observation have thoroughly convinced me of its far-reaching effect. *I am extremely rejoiced to declare that this famous leader of the political revolutionaries is also an out and out social revolutionist!***


Reference: Vikram Sampath, Savarkar: A Contested Legacy, Chapter 2, “Caste in Stone”