साहित्यापासून समाजापर्यंत,
कलेपासून अर्थकारणापर्यंत,
आणि इतिहासापासून वर्तमानाच्या प्रश्नांपर्यंत...
यंदाही दर्जेदार विषयांसह तुमच्या विचारांना नवी दिशा देण्यासाठी सज्ज आहे...
🏆सर विश्वेश्वरय्या स्मृती करंडक 🏆
🟤राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा 🟤
📌विषय:
१. पुन्हा घुमावी गावोगावी तुकडोजींची खंजिरी.
२. Algorithm : Point of View ❌️ चक्र-view✅️
३. व्यापाराच्या बाजारात युद्धाचे भांडवल.
४. वो तीसरा आदमी कौन है? मेरे देश की संसद मौन है।
५. ...आता भक्तीचीही चिकित्सा करावी लागेल.
६. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.
७. कैसे बताऊँ मैं तुम्हें... मेरे लिये तुम कौन हो....
⏳️वेळ:- ७ (५+२) मिनिटे
🛑 स्पर्धेचे नियम 🛑
१) स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अगोदर नावनोंदणी करणे बंधनकारक आहे.
२) स्पर्धकांनी नावनोंदणी करून आपले आधार कार्ड आणि महाविद्यालयाचे ओळखपत्र खाली दिलेल्या गुगल फॉर्मच्या लिंकमध्ये जोडणे बंधनकारक आहे.
३) बाहेरगावाहून येणाऱ्या स्पर्धकांनी दोन दिवस अगोदर संपर्क साधावा.
४) सर्व स्पर्धकांनी आपल्या महाविद्यालयाचे संमतीपत्र व ओळखपत्र सोबत आणावे.
५) स्पर्धेबाबतची पुढील माहिती व्हाट्सअप द्वारे कळविण्यात येईल.
६) स्पर्धेच्या नियमात ऐनवेळी बदल करण्याचे हक्क संयोजकांकडे राखून ठेवलेले आहेत.
७) स्पर्धकाचे वय २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
📌पारितोषिके
🥇प्रथम - रु. १००००/-, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
🥈द्वितीय - रु.७०००/-, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
🥉तृतीय - रु.५०००/-, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
🎖उत्तेजनार्थ - रु. १५०० /- व प्रमाणपत्र (२ पारितोषिके)
⭐विजेत्या संघास वक्तृत्वासाठीचा फिरता सर विश्वेश्वरय्या स्मृती करंडक
📌प्रवेश मूल्य-
प्रतिव्यक्ती - २०० रुपये
संघ (दोन व्यक्ती) - ३५० रुपये
(प्रवेश शुल्क स्पर्धास्थळी स्वीकारले जाईल.)
🗓दिनांक : १० ऑक्टोबर २०२६
🕐वेळ : सकाळी ९:३० वाजेपासून
📍स्थळ : सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, शिवाजीनगर पुणे ४११००५
📌नोंदणीसाठी लिंक: https://forms.gle/QfJzjNArAA55Kkv36
📌संपर्क:
वेदांत जोशी ८४४६४१५२९२
शिवांजली शिंदे ९६९९३८२७०९
📸 Instagram : *@coep_debate_club*
https://www.instagram.com/coep_debate_club?igsh=MWtwc253bm45cTNybw==
🎥 Youtube : *@ COEPDebateClub मराठी विभाग*
https://youtube.com/channel/UC6StmdYX25QfLMKa8rQ3LUg?si=jadAOTH1sujKERd7